
मतदानाचा उध्योग आता ओसरलाजेव्हा खुर्ची मिळाली भावाला आता बहिणी विसरला !!ध्रृ !!
कुणाला दिले चार हजार कुणाला दिड हजार !करोडाची उलाढाल केल्या बहिणी बेजार !!नटून थटून जाऊन तेव्हा दाबले बटनाला !जेव्हा खुर्ची मिळाली भावाल तेव्हा बहिणी विसरला !!1!!
पुढे काही आटी ठेवल्या तेव्हा कैकाला दिल्या !मतदान करण्याला तेव्हा शोधुन शोधुन नेल्या !!एकीला साडी चोळी बाकी फुकट हेलपाटा केला !जेव्हा खुर्ची मिळाली भावाला तेव्हा बहिणी विसरला !!2!!
खात्यात ऑनलाई पैशे खात्यावर येतील !
ऑनलाई बंद आहे सुरु झाल्यावर पडतील !!
आस्वासनाचे चॉकलेट दिले आता बहिनीला !
जेव्हा खुर्ची मिळाली भावाला तेव्हा बहिनी विसरला !!
आता बाकी दाजीला मिळेल दारू मतदानाला !
आधार कार्डावर फ्री दारू मिळेल दारुवान दाजीला !!
सुबो शाम दारू देतो देतो आस्वासन तुम्हाला !
स्किम दारात दाजीला खूश करण्याला !!4!!
कवि, बबनराव मोरे समाज भुषण हिंगोली प्रचारक, गौतम घनसावंत, सिध्दार्थ खिल्लारे