
तुमच्या आणि माझ्या नावाने बॅकेत अर्ज भरुआहो राया आता ज्याइंड खात करू !! ध्रृ ,!!
माझ्या पुढे तुमच नाव, शिधा पत्रीकेवर राशेन हव
घरकुल, दोघा एक एक हव, सवलती मिळवून घ्याव
सवलती घेऊ पुढे जाऊ कार्य सुरु !!1!!
दोघाची पत्रिका एकच केली, लाडा राणी झाली
हौसीने वरात तुम्ही केली, डी झे लावुन धिंगाणा घाली
इथेच आपली सुरवात झाली शुभ मंगल सुरु !!2 !!
आता खोलूया ज्याइंड खात, झाले कायम आता नाथकरू दोनाचे चार हात, सुख होईल भारी संसरात आता जोडीन संसार करू !! 3 !!
हा संसार एकाचा नाही, नाव प्रेमान किणारी जाईमोठेपणा समाजात होई, आपला आनंद दुर तो जाई सुखशांतीचा राजाराणीचा विचार झाला सुरु !!4 !!
कवि, बबनराव मोरे समाज भुषण हिंगोली, प्रचारक,गौतम घनसावंत, सिध्दार्थ & ग्रृप वेळ 10,05 रात्री 7666749303 / दि,31,5,2025