ताज्या बातम्यालेख
बि.आर. आंबेडकरांची सही

द फ्रेम न्यूज
चाल : वसे तो देव तुझ्या अंतरी ( प्रल्हाद शिंदे करणारं नाही भारतात कुणी !भिमाच्या सहिची बराबरी !!भिमाची सही जगात भारी !! ध्रृ !!
सही होती कागदावरती त्या सहिने वाचली गांधीमुती !वाचविले त्या गांधी बापुला भरली कस्तुरबाची ओटीखरी !!१!!
तोंडली फासी शिवाप्पाची करून नवस त्यादेवबाप्पाची!!बुध्दी हरपली तेव्हा सर्वाची हारले तेव्हा कोर्ट कचेरी!!२!!
चेर्चा संविधानाची भारताभर भिमराव झाले घटणाकार !!
टि टि कृष्णामाचारी बोले बरं !बोलू लागली जनता सारी!!३!!
बुद्ध दाविला नागपुरात !बुद्ध धम्म ग्रंथा सहीत !!किती म्हत्व आहे त्या सहिला !मोरे, सोन्याच्या स्वाक्षरी !! ४ !!
कवि, बबनराव मोरे समाज भूषण हिंगोली, प्रचारक, गौतम घंनसावंत, सिध्दार्थ खिल्लारे & ग्रृप ७२१८५०६४४६ दि,२१,२०२५ वेळ ६,३० संध्याकाळ