आंतरराष्ट्रीयताज्या बातम्याविदेश
Trending
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन सरकारच्या धोरणां विषयी टिकास्त्र
अमेरिका आणि युक्रेनमधील खनिज करारावर प्रश्न उपस्थित केले

वॉशिंग्टन, डीसी: अमेरिका आणि युक्रेनमधील खनिज करारावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “… ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे कारण बायडेन यांनी एका देशाला युद्ध लढण्यासाठी ३५० अब्ज डॉलर्स दिले… आम्हाला काहीही मिळाले नाही… आम्ही ३५० अब्ज डॉलर्सने आमचे संपूर्ण अमेरिकन नौदल पुन्हा बांधू शकलो असतो…” – डोनाल्ड ट्रम्प (राष्ट्राध्यक्ष अमेरिका)