क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्र
Trending
भारत पाकिस्तान लढतीमध्ये "भारतीय संघ हरणारच" असे वक्तव्य करणारा IIT बाबा सोशल मीडियात ट्रोल!
"विराट कोहलीने कितीही जोर लावला तरीही भारतीय संघ जिंकणार नाही"

प्रयागराज येथील कुंभमेळ्यामुळे काही दिवसापूर्वी प्रसिद्धीस आलेल्या आयआयटी बाबाने अशी भविष्यवाणी केली होती की भारत पाकिस्तान क्रिकेट दरम्यान भारत जिंकणार नाही असं म्हटलं होतं.
तसेच “विराट कोहलीने कितीही जोर लावला तरीही भारतीय संघ जिंकणार नाही” असे वक्तव्य त्यांनी केले होते मात्र या बाबाचा काल भारतीय संघ जिंकल्यामुळे आणि विराट कोहलीने जोरदार शतकी खेळी केली विराटने केलेल्या उत्तुंग खेळीमुळे भारतीय संघ विजयी झाला तसेच शुभमंगल अक्षर पटेल हार्दिक पांड्या या खेळाडूंनीही भारतीय संघाला जिंकण्याकरिता चांगलेच मेहनत घेतली. विराटने केलेल्या उत्तुंग खेळीमुळे भारतीय संघ विजयी झाला कामगिरी केल्यामुळे या आयआयटी बाबाची भविष्यवाणी खोटी ठरली आहे. त्यामुळे आता नेटकरी याबाबत ट्रोल करत आहेत.