ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र
तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह माजलगाव नांदेड शाखा तर्फे वारसदारांना आर्थिक मदत.

नांदेड : अर्धापूर १४/०७/२०२५ तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड माजलगाव. नांदेड शाखा येथील खातेदार राजेगोरे पुरभाजी बालाजी रा. शेलगाव ता. अर्धापूर जिल्हा नांदेड यांच्या अपघाती निधन झाले असता त्यांना संस्थेमार्फत इन्शुरन्स १,००,००० क्लेम पास करून घेतले.त्यांचा पत्नी, मूल, आई, वडील यांना भेटून धनादेश & लोण निल सर्टिफिकेट दिले. विभागीय अधिकारी गणेश निरपणे साहेब व नांदेड शाखेचे व्यवस्थापक सुनील भुतकर साहेब आणि मारोती वाघ , संतोष अंभोरे, विवेक काळे, गणेश बारसे, कार्तिक ढगे महेश महाजन, कपिल शिंगे सर्व कर्मचारी उपस्थित होते.