छत्रपती संभाजीनगरताज्या बातम्यामहायुतीमहाराष्ट्रराजकीय
Trending
आमदार विलास बापू भुमरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप

छत्रपती संभाजीनगर : प्रकाशनगर सिडको एन 2 येथील ज्ञानदीप प्राथमिक/माध्यमिक विद्यालयात गरजू विद्यार्थ्याना आमदार विलास बापु भुमरे याच्या वाढदिवसानिमित्त निमित्त आमदार विलास बापू भामरे प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर याचे अध्यक्ष जयकिशन कांबळे व सुमित जाधव ,सुरज काबळे, बन्टी भाऊ यांच्या हस्ते शालेय लेखन साहित्य वह्या वाटप करण्यात आले यावेळेस माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक रमेश आकडे,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संजय मगरे,राजू बनकर, विनायक पवार, योगिता पाटील, कारभारी पगारे, विठ्ठलसिग राजपूत, कैलास झिंने, दयाराम महाजन , भोजसिंग पवार, आत्माराम कोल्हे, सुरेश निकम, व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमचे सुत्रसंचलक कैलास गागुर्डे व आभार ज्ञानेश्वर इंगळे यांनी मांडले व कार्यक्रमाची सांगता झाली..