ताज्या बातम्यामहायुतीमहाराष्ट्रराजकीय
Trending
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्याकडून सिडको अध्यक्षपदाचा कार्यभार कमी करण्यात आला आहे
अध्यक्ष पदावरुन स्वतःहून सिडकोच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा न दिल्यामुळे राज्य सरकारने कार्यभार कमी केला आहे

महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्याकडून सिडको अध्यक्षपदाचा कार्यभार कमी करण्यात आला आहे. मागील वर्षीच्या माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांना देण्यात आले होते. मात्र आता त्यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं, याबाबतच्या शासन निर्णयात म्हटलं आहे. आगामी काळात सिडकोचे अध्यक्षपद कोणाला मिळणार याकडे पहावं लागणार आहे.