क्रीडाताज्या बातम्या
आरसीबी संघाच्या जल्लोषाला गालबोट बंगळूरू मध्ये चिंगराचेंगरीत ११ जणांचा बळी.
११ जणांचा बळी, ३३ गंभीर जखमी झाले

बंगळूर : इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा विजेता संघ ठरलेला आरसीबी खेळाडूंच्या स्वागतासाठी चिन्नास्वामी स्टेडियम मध्ये स्वागत आणि सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमांमध्ये प्रवेश मिळविण्याकरिता आरसीबी च्या चाहत्यांनी एकत्रित गर्दी केली. जमलेल्या चाहत्यांवर नियंत्रण मिळवण्याकरिता पोलिसांना जमावावर सौम्य बळाचा वापर करावा लागला. त्यामुळे जमाव अनियंत्रित झाला, एकत्रित जमाव स्टेडियम मध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता. वयाचे स्वरूप चेंगराचेंगरीत झाले. यात अनेक जण गंभीर जखमी ३३ झाले आणि ११ जणांचा बळी गेला आहे. जखमी झालेल्या ना स्टेडियम नदीच्या वैद्यही तसेच बाउरिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.