छत्रपती संभाजीनगरताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय
Trending
महिला कार्यकर्त्यांचा 'श्रीराम सेनेत ' प्रवेश; प्रमुख पदांवर केली नियुक्ती!
श्रीराम सेना पक्षाचे संस्थापक,अध्यक्ष मा. विजय रावजी साळवे यांच्या उपस्थित पक्ष प्रवेश

द फ्रेम न्यूज
छत्रपती संभाजीनगर : आज श्रीराम चौक, काल्डा कॉर्नर येथील पक्षाच्या कार्यालयात श्रीराम सेना पक्षाचे संस्थापक,अध्यक्ष मा. विजय रावजी साळवे यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेश करण्यात आला आहे. महिला पदाधिकारी रूपालीताई दिलीप सुतार, जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. तसेच नीता पवन शेळके शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तर पश्चिम शहराध्यक्षपदी नीता शेळके, सुशीला लहाने कार्याध्यक्ष, वैशाली जाधव पश्चिम सचिव, लता कोरके, मीरा भोकन, सुनीता शहाणे, अश्विनी जगदने, रमा पाटेकर, अंजली सेकंडे, तसेच श्रीराम सेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.