ताज्या बातम्यामनोरंजनमुंबई
Trending
बिग बॉस १८व्या सिझनचा विजेता 'करनवीर मेहरा' ठरला..!
विवियन डीसेना आणि करनवीर मेहरा यांच्यांत अंतिम लढत होती यांच्यांत होती

द फ्रेम न्यूज
Bigg Boss : बिग बॉसच्या १८ व्या सिझनच्या ग्रँड फायनल मध्ये अंतिम टाॅप – थ्रि फेरीत विवियन डीसेना, करनवीर मेहरा,रजत दलाल हे तिघे जण उरले होते.

दर्शकांनी दिलेल्या भरभरून वोटिंगने नंतर टाॅप टू च्या शर्यतीतून रजत दलाल बाहेर पडला. मग बिग बॉस फायनलच्या रेस मध्ये विवियन डीसेना आणि करनवीर मेहरा यांच्यांत अंतिम लढत सुरू होती.

बिग बॉस ने त्यांच्या शैलीत दोघांना निरोप दिला. बिग बॉसचे होस्ट सलमान खान यांनी विवियन डीसेना आणि करनवीर मेहरा यांना स्टेजवर बोलावून घेतले आणि शेवटी तो क्षण आला सलमान खान यांनी विवियन डीसेना आणि करनवीर मेहरा यांना आपल्या शैलीत विनरची घोषणा केली. आणि शेवटी बिग बॉसच्या फायनल रेस मध्ये करनवीर मेहरा विजयी झाला.
