छत्रपती संभाजीनगरधार्मिकमहाराष्ट्र
Trending

भीम टेकडी येथे अखिल भारतीय भिक्खुणी संघ आयोजित २६ वी बौद्ध महिला धम्मपरिषद

डॉ.बी. आर.आंबेडकर१०० बेडेड हॉस्पिटलच्या नवीन बिल्डिंगमध्ये ओपीडीचे उद्घाटन होणार आहे.

द फ्रेम न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर : दिनांक २७ व २८ फेब्रुवारी २०२५ रोजी अखिल भारतीय भिकुनी संघ आयोजित २६ वी बौद्ध महिला धम्मपरिषदेच आयोजन करण्यात आले आहे. सदर धम्म परिषद दोन दिवसाचे असून यामध्ये बौद्ध धम्मातील संकल्पना समज-अपसमज विकास व बौद्ध धम्माच्या प्रचार व प्रसाराच्या दृष्टीने उपयुक्त अशा गहन विषयावर बौद्ध विचारांचे थोर अभ्यासक विचारवंत व देश विदेशातील जेष्ठ बौद्ध धम्म गुरु भिक्खुनी संघ व विचारवंत मार्गदर्शन करणार आहेत. सर्व बौद्ध उपासक व उपासिकांनी या बौद्ध महिला धम्म परिषदेत जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या धम्मज्ञानाचा व धम्मप्रसाराच्या प्रक्रियेत तनमन धनाने सहभागी होऊन सहकार्य करावे असे धम्म परिषदेच्या संयोजिका पु.प्रा.भिक्खुणी धम्मदर्शना महाथेरी यांनी म्हटले आहे.तसेच डॉ. बी. आर आंबेडकर १०० बेडेड हॉस्पिटलच्या नवीन बिल्डिंगमध्ये ओपीडीचे उद्घाटन होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button