ताज्या बातम्यामहायुतीमहाराष्ट्रमुंबईराजकीयराष्ट्रवादी- अजित पवार
Trending

"आम्ही शांत बसलो,असं कुणीही समजू नका; की आम्हाला बोलता येत नाही." - धनंजय मुंडे

मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत अंजली दमानिया यांनी केलेले आरोपांचे खंडन केले आहे.

फ्रेम न्यूज

मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत अंजली दमानिया यांनी केलेले आरोपांचे खंडन केले आहे. त्यांनी पत्रकार परिषद असे म्हटले की ” मी कृषी मंत्री असताना जे आरोप केले त्याबाबत माझं पहिलं आणि स्पष्ट मत आहे की पुन्हा एकदा त्यांच्या स्वभावाप्रमाणे सन सनाटी निर्माण करणं आणि धादांत खोटं आरोप करणे याच्या पलीकडे दुसरं काहीही नाही.”

” मार्च २०२४ मध्ये राबवण्यात आलेली निविदा प्रक्रिया या निविदा प्रक्रियेवर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे ती संपूर्णपणे नियमात व शासनाच्या धोरणाला अनुसरूनच राबवण्यात आलेली आहे.”

” त्यांनी केलेले आरोप हे केवळ फक्त आजच नाही तर मागचे ५० दिवस ते माझ्यावर वेगवेगळे आरोप करतच आहेत. त्यातला एकही आरोप आतापर्यंत सिद्ध करू शकले नाहीत.”

“असे सणसणाटी हेच आरोप करायचे दादांत खोटे आरोप करायचे आणि स्वतःची प्रसिद्धी करून घ्यायची आणि दुसऱ्याला बदनाम करायचं याच्या पलीकडे यातही मला दुसर काही आढळून येतं नाही.”

आज एकूण ५८ दिवस झाले आज माझ्यावर मीडिया ट्रायल चालू आहे. का चालू आहे? कशामुळे चालू आहे? कोण चालवत आहे? माहित नाही? पण याबाबतीत आज जे त्यांनी आरोप केले आहेत. की डीबीटी कोणत्या गोष्टी समाविष्ट करायच्या आणि बघायच्या याचा अधिकार कृषिमंत्री मुख्यमंत्री यांचे असतात या निविदा प्रक्रियेतही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मान्यतेने प्रक्रिया पूर्ण केली जाते अंजली दमानिया शेतकरी आहेत की नाही माहित नाही पेरणी आणि त्यांच्यानंतर ज्या कार्यासाठी लागणाऱ्या बाबी मान्सून पूर्वतयारी करून ठेवावे लागतात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जून महिन्यातील पेरणी हंगाम लक्षात घेता सदर प्रक्रिया मार्च महिन्यात केली. व लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी सदर खरेदी प्रक्रिया ही मार्च महिन्यात करण्यात आलेली आहे.शेतकऱ्याला पेरणीच्या अगोदर कुठल्या गोष्टी कधी लागतात काय नाही पेरणीनंतर फवारणी कधी करावी लागते काही नाही तर कधी घडव लागतं हे अंजली ताईंना बहुतेक माहित नसावं.

तसेच नॅनोच्या खताच्या किमती देशभरात एकच आहे त्यापेक्षा कमी दरात इथं खरेदी केली गेली न्यानो मुळे शेतीच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होते त्यात कुठलाही खोटेपणा भ्रष्टाचार झाला नाही मला बदनाम करण्याचं काम केलं जातंय जे निविदा प्रक्रिया राबवली ती पूर्ण मान्यतेने रागावली गेली जास्तीत जास्त कंपनी यात सहभागी व्हावी यासाठी निविदा प्रक्रियेला दोन वेळा मुदतवाढ दिली स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया व्हावी यासाठी हे केले. ज्ञानव खताच्या किमती देशभरात एकच असल्याने या तफावत असणे म्हणणे हे फसवणे सारखं आहे अंजली दमानिया यांच्या आरोपांवर आता विश्वास सारखा राहिली नाही प्रत्येक गोष्टीची किंमत दमानिया यांना ठरवून सरकारने करायची? त्यांनी ठरवलेली किंमत आणि खरेदी या तफावत आढळली तर भ्रष्टाचार असं म्हणायचं का? असं धनंजय मुंडे म्हणाले

दरम्यान आज 59 वा दिवस आहे मीडियात फक्त मी आणि मी आहे त्यात अंजली दमानिया यांनी बदनाम करण्याचे अनेक प्रयत्न केले बीड जिल्ह्याला बदनाम केले जिल्ह्यात येऊन बहुजन समाजाला बदनाम करण्याचे प्रयत्न केले एवढेच नाही तर मला त्यांच्या बुद्धीची किंवा करावी वाटते चे आरोपी पकडायचे राहिले त्यांचा खून झालाय म्हणणं खोटारडेपणा समोर आला माझा चॅलेंज आहे अंजली दमानी यांनी बदनामिया करण्या पलीकडे एक तरी त्यांनी केलेला आरोपी या राज्यात देशात कुठेतरी टिकला आहे का? आणि सत्य झालाय का? असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.पुढे ते असे म्हणाले की, “अंजली दमानिया अण्णा बहुतेक पुन्हा राजकारणात यायचं असेल त्यासाठी न्यूज व्हॅल्यू वाढवण्यासाठी इथे अशा प्रकारचे आरोप करत आहेत. खोटे धानधन आरोप करू नका.” आम्ही शांत बसलो याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही, आमच्याकडे काहीच नाही असं समजू नका?” मीडियात यायचं स्वतःचा प्रभाव निर्माण करायचा अवघड नाही. बीड जिल्ह्यातील संवेदनशील घटना घडली त्या घटनेतील दोषींना फासावर लटकवूनही आमची जबाबदारी आहे अंजली दमानी यांना माझ्यावर सातत्याने आरोप करण्याचं काम ज्यांनी कोणी दिला असेल त्यांना आणि अंजली ताईंना माझ्या शुभेच्छा आहेत.” असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button