नरेंद्र मोदीमहायुतीमहाराष्ट्रराजकीय
Trending

भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे.

भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे.असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते नागपूर इंथ भाजपच्या राज्यातील सदस्य नोंदणी कार्यक्रमात बोलत होते.देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाची सुरुवात “छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो.खऱ्या अर्थानं ज्यांना आपण आद्य समाज सुधारक म्हणतो ते महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला नमन करतो. आज आपल्या संघटन परवाच्या निमित्याने या ठिकाणी आपण सदस्यता नोंदणी आजच्या या कार्यक्रमात कार्यकर्ता भगिनी आणि बंधुंनो आपल्या सर्वांना मी संघटन परवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि नागपूर महानगराने आज सकाळी आठ वाजता पासून संघटन परवाच्या निमित्ताने सदस्यता नोंदणीची मोहीम सुरू केली. आणि पहिल्या दोन तासाच्या टप्प्यांमध्येच २५ हजार सदस्य नोंदवले त्याबद्दल महानगराचे आणि सर्व कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्या महानगरातील विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे २५ यांचा सदस्य बनवून घेण्याकरता माझा जो सदस्यतेचा रेफरन्स कोड आहे त्या कोडचा वापर करून २५ लोकांना आपण सदस्य केलाय त्यामुळे जरी ज्यांचा आपण सत्कार केला त्यांचे एवढे अडीचशे सदस्य मी करू शकलो नसलो तरी २५ सदस्य मी देखील सुधाकरराव केले आहे हे सांगताना मला अतिशय मनापासून आनंद होतो आहे आणि २५ अशा व्यक्तींना मी सदस्य केले आहे की जो एक व्यक्ती २५००० च्या बरोबर आहे त्यामुळे माझे सदस्यता ही योग्य प्रकारे सुरू झालेली आहे हे देखील मी भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून माननीय अध्यक्ष महोदय आपल्यासमोर सांगू इच्छितो भारतीय जनता पार्टी देशातले एक लोक तांत्रिक पार्टी आहे आपल्याला माहिती आहे की या देशामध्ये २३०० पेक्षा जास्त रजिस्टर पार्टी आहे त्याच्यामध्ये बोटावर मोजण्या इतक्या राष्ट्रीय पार्टी आहे पण आपण जर विचार केला तर साधारणपणे एक भारतीय जनता पार्टी आणि दुसरी भारतीय कम्युनिस्ट पार्टी या दोन पार्ट्या सोडल्या तर सगळ्या पार्ट्या या कुठल्यातरी परिवाराच्या मालकीच्या पार्ट्या आपण सगळ्या पार्ट्यांचा इतिहास बघा त्यांचा जे काही त्या ठिकाणी स्ट्रक्चर आहे त्यांचे संघटन आहे त्याची जी रचना आहे त्याची जी निवडीची पद्धत आहे ही जर आपण बघितले तर जवळपास या देवीचे पार्ट्या या सगळ्या खाजगी मालकीच्या पार्ट्या पण राष्ट्रीय पार्टी म्हणून कामिनी स्पर्धेचा राष्ट्रीय पार्टी राहिली नाही. राष्ट्रीय पार्टी म्हणून देशांमध्ये एकमेव भारतीय जनता पार्टी आहे जिची मालकी जनतेची आणि कार्यकर्त्यांची कुठलाही नेता या पक्षाचा मालक नाही. भारतीय जनता पक्षाचे संविधान आहे या संविधानाप्रमाणे प्राथमिक सदस्य आपण तयार करतो या प्राथमिक सदस्यातून आपले प्राथमिक इकाही तयार होते.तालुक्याचे मंडळाची इकाही तयार होते त्यातला जिल्ह्याची इकाही तयार होते. मग राज्याची इकाही तयार होते आणि सगळे राज्य मिळून सगळे राज्य मिळून राष्ट्रीय अध्यक्ष नेमतात किंवा निवडतात आणि त्या निवडणुकीनंतर राष्ट्रीय कार्य करणे आपली तयार होते. त्यामुळे कालपासून वरपर्यंत पूर्णपणे लोक तांत्रिक पद्धतीने चालणारा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे. आणि म्हणूनच याच पक्षांमध्ये संभव आहे की चहा विकणारा पोऱ्या हा एका राज्याचा मुख्यमंत्री होतो.आणि मग देशाचा प्रधानमंत्री देखील होतात आणि देशाच्या इतिहासाचे सर्वाधिक लोकप्रिय अशा प्रकारचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी व राजकारणात कोणी पुढे मागे आहे कोणाचा वरदहस्त नाही. कोणी गॉडफादर नाही तरी देखील इतक्या सर्वोच्च पदांपर्यंत ते पोहोचू शकतात. की माहिती बसलेले आपण सगळेच अशी आहोत की ज्यांनी काल पासून काम केलेल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बुथ पासून वार्डाचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करत,करत आज मी देखील मुख्यमंत्र्यांच्या पदावर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तीन वेळा पोचलो. हे केवळ भारतीय जनता पार्टीत संभव आहे. कारण ही कार्यकर्त्यांची आणि नागरिकांची पार्टी आहे आणि म्हणूनच संघटन परवाला आपल्या पक्षांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि आपल्याला या गोष्टीचा अभिमान आहे २०१४ साली ज्यावेळी माननीय अमित भाई शहा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष झाले. त्यावेळी अमित भाईंनी टार्गेट ठेवलं टारगेट ठेवत की भारतीय जनता पक्षाला भारतातला सर्वात मोठा पक्ष म्हणून टार्गेट नव्हतं भारतीय जनता पक्षाला जगातला सगळ्यात मोठा पक्ष बनवण्याचा टारगेट होतं. कारण तोपर्यंत जगातला सगळ्यात मोठा पक्ष हा चीनचा कम्युनिस्ट पक्ष होता. ज्याचे आठ कोटी सदस्य होते आठ कोटी आणि भारतीय जनता पक्षाने संघटन पर्व सुरू केलं आणि कार्यकर्त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे सदस्यता मोहीम राबवली आपण ११कोटी सदस्य या देशांमध्ये तयार केले.आणि जगातला सगळ्यात मोठा पक्ष आपण झालो आणि अकरा कोटी सदस्य केले म्हणजे कागदावरचे सदस्य नाही येत किंवा काहीतरी आकडा सांगायचा म्हणून नाहीये आपण जी सदस्यता करतो तिचं व्हेरिफिकेशन होतं आणि त्याचा सबमिशन इलेक्शन कमिशन कडे आपण करतो. त्याच्यामुळे काहीतरी मी आकडा सांगून दिला एक लाख सांगायचा असे चालत नाही हा व्हेरिफाय आकडा आहे. अकरा कोटी व्हेरिफाइड अशा प्रकारचे आपण कार्यकर्ते सदस्य नोंदवले आणि त्यातनं जगातली सगळ्यात मोठी पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टी नावारूपाला आली आज आपल्याला तो रेकॉर्ड तोडायचा आहे महाराष्ट्रा मधला आपला आजपर्यंतचा रेकॉर्ड एक कोटी सदस्यांचा एक कोटी यावेळचा आपला टार्गेट कुठे सदस्यांचा एक कोटी यावेळचा आपला टार्गेट दीड कोटी नागरिकांना सदस्य बनवायचं हे आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देशाच्या भारतीय जनता पक्षाच्या बैठकीमध्ये माननीय मोदीजी माननीय नडाजी आपल्या महाराष्ट्राचा आकडा सांगितला की आम्ही दीड कोटी सदस्य त्या ठिकाणी तयार करू आणि खरंतर आपण बघितलं तर आता सदस्यत्या करणे सोपे झालाय पण अकाउंटेबिलिटी वाढली आहे. पूर्वीच्या काळामध्ये मला आठवतं आपण रसिक बुक घेऊन निघायचे आणि रशीद पाण्याची पैसे जमा करायचे हिशोब चुकायचे प्रसिद्ध हरवायचे अनेक लोकांच्या घरी अध्यक्ष एक एक वर्ष चक्रवणारे गुगल आता सगळं सोपं झालंय देश डिजिटल झालाय आपली सदस्यता आहे डिजिटल झालेली आहे आता आपण एक मिस कॉल दिला की आपल्याला डिजिटल छोटा फॉर्म येतो तो फॉर्म भरला की तो फॉर्म भरल्याबरोबर आपण ऑनलाइन सदस्य होतो पण याचे दोन फायदे आहेत आता बोगस सदस्य कोणाला बनवतात जो सदस्य बनला त्याचा अकाउंट आणि अकाउंटेबिलिटी ही आपल्या सेंट्रल सर्वर ला नोंदवली जाते त्यामुळे आता कोणी चुकीचा आकडा देऊ शकत नाही. आणि प्रत्येक सदस्याशी संपर्क सूत्र ठेवण्याकरता त्यांचा मोबाईल नंबर आपल्याकडे आहे. त्यामुळे पक्षाचे महत्त्वाची घटना महत्त्वाची माहिती देशातले महत्वाचे कार्यक्रम सरकारच्या विशेष मोहिमा या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचवता येतात. आणि म्हणून ही सदस्यता मोहीम आपल्या पक्षाकरता अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं संघटन परवा आज आपण पाहू शकतो.की महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाचा विस्तार झाला महाराष्ट्राच्या गेल्या ३०-३५ वर्षाच्या इतिहासामध्ये सातत्याने तीन निवडणुका १०० पेक्षा जास्त विधानसभेच्या जागा जिंकणारा पक्ष एकमेव तुमचा आणि माझा भारतीय जनता पक्ष आहे हे नजीकच्या इतिहासात महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेत्यांना आणि पक्षांना करता आलं नाही. ते मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने करून दाखवलं आणि २०१४ साली १२२ जागा २०१९ आली १०५ जागा आणि २०२४ साली न भूतो ते भविष्य १३२ जागा जिंकून भारतीय जनता पक्षाने दाखवून दिलं महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष भाजप आहे. आणि महाराष्ट्राच्या जनजानाच्या मनामनातला पक्ष देखील भाजपच आहे हे भारतीय जनता पक्षाने दाखवून दिलं पण हा जो काही आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे हा आशीर्वाद जर आपल्याला टिकवायचा असेल तर आपल्या पक्षाची लोकाभिमुखता ही अत्यंत महत्त्वाची आहे पक्षाची लोक अभिमुक्त संघटनेचे लोक अभिमुकता आणि लोकप्रतिनिधींचे लोक अभिमुखता या तिन्ही लोकाभिमुखतेच्या आधारावर आपण आपलं यश टिकवू शकू आणि म्हणून या तीन गोष्टी वेगळे नाहीये या तीन गोष्टींचा एकमेकांशी संबंध आहे कारण शेवटी सत्ता आपल्याला मिळाली ती संघटनेमुळे आणि जनतेमुळे कारण संघटनेने जनतेच्या आणि सरकारच्या मधला दुवा म्हणून त्या ठिकाणी काम केलं कार्यकर्त्यांनी ते काम केलं आणि म्हणून जनतेने आपल्यावर विश्वास ठेवला आणि आपल्याला त्या ठिकाणी निवडून दिल या निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांची आणि संघटनेची जबाबदारी वाढली आहे ती कमी झालेली नाही कारण आता जनतेच्या अपेक्षा देखील जास्त आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता एका सेतूचं काम हे संघटनेला आणि कार्यकर्त्यांना करावं लागणार आहे आणि म्हणून एकीकडे संपर्क आणि दुसरीकडे संवाद या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाचे आहे संपर्काचा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे आपले सगळे सदस्य या संपर्काच्या माध्यमातून आपण तयार करू आणि मग त्यांचाच उपयोग करून आपण अशा प्रकारे आपला संवाद स्थापित करून की भारतीय जनता पक्षाला सातत्याने यश मिळेल आणि सामान्य माणसाच्या अशा आकांक्षाने अपेक्षा हे आपण निश्चितपणे पूर्ण करू शकू आणि म्हणून आज मी भारतीय जनता पार्टी नागपूर महानगराचा अभिनंदन करतो. ” असे प्रतिपादन भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते नागपूर इंथ भाजपच्या राज्यातील सदस्य नोंदणी उद्घाटन समारंभात बोलत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button