ताज्या बातम्यामनोरंजनमुंबई
Trending
सैफअली खान वर हल्ला करणारा संशयित छत्तीसगड मधून ताब्यात
ताब्यात घेतलेल्या संशयितांच नाव आकाश कैलास कनोजिया असं नाव आहे

छत्तीसगडमधील दुर्ग मध्ये सैफ अली खान वरील हल्ल्याचा संशयित ताब्यात घेण्यात आलेला आहे. मुंबई पोलिसांची टीम दुर्ग मध्ये संशयताच्या चौकशीसाठी लवकरात लवकर पोहोचणार आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांच नाव आकाश कैलास कनोजिया असं नाव आहे. या संशयिताला दुर्ग रेल्वे स्टेशन वरून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शालीमार एक्स्प्रेसमधून पळून जाण्याच्या तयारीत होता.पोलीसांना माहिती मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.