राजा असावा तर असा, अस्पृश्यांना गुलामी पेक्षा जमिनीत कष्ट करा आणि स्वाभिमान राखणारा ?
राजा शाहू महाराज यांचे उर्वरित कार्य डॉ, बाबासाहेबाने पुर्णत्वास नेले..!

द फ्रेम न्यूज नेटवर्क
कोल्हापुरांचे लोक राज्य छत्रपती शाहू महाराज यांना असी का उपाधी दिली होती,त्याचे कारण शाहू महाराजांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडला, आणि यशस्वीरीत्या सुत्र हाती आले, तेव्हा पासुन जे जे महाराज्यांच्या दरबारात अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातीच्या इमानदारीने काम करणाऱ्या अस्पृश्यांची जनता बुद्ध विनयाचे पालन केल्यामुळे शाहू महाराजांने आपल्या राज्याभिषेकांचे औचित्य साधून महारांना १२९ एकर २० गुंठे जमीन १६ लोकांना वाटून दिली आहे, तेव्हा प्रत्येकाला ८,८एकरहून अधीक जमिनीचा स्वामिनी या योजनेच्या अंतर्गत नावाखाली ह्या योजनेचा अस्पृश्यांना इनाम बक्षीस म्हणून कामाचा मोबदला जमीन देण्यात आली.
तेव्हा त्यांने अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या गाव कामगारांनी आता यापुढे तुम्ही कुणाचीही हूजेरेगी करु नये यासाठी ह्या योजनेची अंमलबजावणी केली जात होती, ते म्हणाले होते की महार ही जमात शौर्य गाजविनारी आणि इमान इतबारीत काम करणारी जमात आहे, यामध्ये गंगाराम कांबळे यांचा नंबर होता, जेव्हा ही बातमी इंग्रज अधिकारी यांना कळाली तेव्हापासुन गावोगाव गावकामगार यांना जमीन मोजुन देण्याचा धडाका लावला, तेव्हा माझ्या खापरपंजोबांना इ,वि, पू,१८८०पुर्वीचा दस्तऐवज पासुन जमीन मोजून दिल्यांचा पुरावा माझ्या जवळ आहे.
तेव्हा काहीना अस्पृश्यांने सरकारी पडीत जमीन धरुन आपले जिवनमान सुधारावे असे डॉ, बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यांना करून दिले होते , हे सबलीकरण समाजसेवक दादासाहेब गायकवाड ह्यांनी लोकांना जमिनी कसन्यासाठी मिळवून दिल्या जात होत्या, तेव्हा त्यांच्या नावाने शासनाने दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि पुरस्कार यांच्या नावाने जाहीर केले.
राजा शाहू महाराज यांचे उर्वरित कार्य डॉ, बाबासाहेबाने पुर्णत्वास नेले,आज गावाचा सरपंच होतो,तो आधी आपला विचार करतो, निवडणूकीत लागलेला खर्च वसूल करतो,मग आपण किती आपलपोटे आहोत, शाहू महाराजा सारखे कोचीत माणस या भुवर जन्म घेतात, आपल्या राज्यात एकाही मानसाने लाजीरवाणी जिने जगु नये.
म्हणून गंगाराम कांबळे यांना एक हाॅटेल लावून दिली होती. शाहू महाराजांनी सर्वाला संदेश दिला होता,असा राजा पुन्हा होने नाही,तयांच्या चरणांवर डोके ठेवून प्रथम नमन करत राहावे, हिचं अपेक्षा करतो क्रांतिकारी विचार यांना अभिवादन करतो धन्यवाद लेखक, बबनराव मोरे समाज भूषण हिंगोली, प्रचारक, गौतम घंनसावंत, सिध्दार्थ खिल्लारे & ग्रृप ७२१८५०६४४६ / ७६६६७४९३०३ दि,२७,३,२०२५