ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकीय
Trending
प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी घेतली भेट
असे कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल,


अभिनेत्री प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेऊन निवेदन दिले. त्यांच्या सन्मानाला बाधा येईल, असे कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे तसेच. त्यांच्याविरोधात यूट्यूब वर आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित करणाऱ्यांवर ही कारवाईचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.