छत्रपती संभाजीनगरताज्या बातम्यामहायुतीमहाराष्ट्र
महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

द फ्रेम न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर, दि.२९ – महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. तहसिलदार रुपा चित्रक यांच्या हस्ते महाराणाप्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. नायब तहसिलदार संभाजी थोटे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.