क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय
वाल्मिक कराड यांचा शरणागती पत्करण्या पूर्वीचा व्हिडिओ व्हायरल


राजकीय व्देषापोटी माझं नाव त्यांच्याशी जोडलं जातं आहे
” मी वाल्मिकी कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे. मला अटक पुर्वचा अधिकार असताना मी CID पोलीस पुणे पाशान रोड येथे सरेंडर होत आहे. संतोष भैया देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी राजकीय व्देषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जातं आहे.पोलीस तपासात जे काही निष्कर्ष निघाले आणि मी जर का दोषी दिसलो तर न्यायदेवता जी काही शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे “. असे वाल्मिक कराड म्हणाले.