क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय
मस्साजोग येथील ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन

फरार आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थ आक्रमक

बीड : मस्साजोग येथील ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलनबीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी यांना तात्काळ अटक करावी याकरिता ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन सुरू केलं आहे . गावकऱ्यांनी तीन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. “फरार आरोपींना अटक करा ,” व “आरोपींना फाशी झालीच पाहिजे” अशा घोषणा देत समस्त गावकऱ्यांनी तलावात उतरून आंदोलन सुरू केल आहे. या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजपाठ हा देखील तैनात करण्यात आला आहे.