
द फ्रेम न्यूज

मुलं वाचवा ही मोहीम आता थडक्लास झाली आंसीच्या शतका पासुन तेव्हा अंमलात आली आमचा पोरगा लागलेला आहे, सांगा किती देता वर बाप मागत होता,
नवरी कडून घेत होता भत्ता तेव्हा वर बापाला दिसत होतं स्वर्गामधले जनु राज नौकरीचा आणि संपतीचा,लय आला होता माज आता वयातुन जात आहेत,तरी मुलगी मिळना नौकरी नाही छोकरी नाही, आता वयातुन जात आहेत,तरी मुलगी मिळना नौकरी नाही छोकरी नाही,
संसार काही जुळेना तेव्हा केली होती मुलींची हत्या,आता बिन लग्नाच्या लागना बत्या तुझ्याच बापानं स्वर्ग पाहिला नाथ्या खाय न हाताने भाकरी मारोती,
सत्या हा तर त्या माय बापाला एक मुलीचा श्राप आहे मुलीचा काही कारखाना नाही आईच्या पोटातुन जन्म घेत आहे मुली नको होत्या मग आता का मुलाला मुलगी पाहा म्हणता कुळाचा दिवा तुम्हाला
मायबाप वृध्द आश्रमात का ठेवतामायबाप मेल्यावर तो तोंड पाहात नाही बिन तेलाचा दिवा सांगा कोणत्या कामाचा हाई मायबाप वृध्द आश्रमात ठेवतात
ते मेल्यावर खात्यावर पैसे पाठवतात आता मुलं मायबाप विसरून जातातमायबापाला मारुन इस्टेट खातातआईविना कुणाचाच मानव जन्म नाही हा तर निसर्गाच्या कंपनीविना जन्म नाही मुला मुलीचा भेद
करता का तुम्ही वाही मायबापरि देव जन्मा आला नाही मानव जन्मावानी थोर पुण्य जगी नाही कवि, बबनराव मोरे समाज भूषण हिंगोली, प्रचारक, गौतम घंनसावंत, सिध्दार्थ खिल्लारे & ग्रृप ७२१८५०६४४६ दि ,२४,१,२०२५ वेळ ७,२० सकाळ