
द फ्रेम न्यूज
चाल : माझ्या कुंखवाच्याखाली भिम मुर्ती आहे
माझ्या रमाईच्यावानी तुम्ही वागा महिला मुलींनी कुंकू ते ललाटी लावोनी नाही मोठे कुणी याहूनी !! ध्रृ!!
असता धन भरपूर बाई कुंखा वाचुन सुन सुन राही संसाराचे चाके दोन्ही !!१!!
असेल फाटक जरी अंगभर
कुंखवाने दिसती सऱ्या सुंदर
वैभव घरात राजा राणी. !!२!!
सुख दुःख साहून रमाआईनीअसे कौतुक करा बरं सर्वांनी मोरे गाई सौभाग्याची गाणी !!३!!
कवि, बबनराव मोरे समाज भूषण हिंगोली, प्रचारक, गौतम घंनसावंत, सिध्दार्थ खिल्लारे & ग्रृप ७२१८५०६४४६,/७६६६७४९३०३