छत्रपती संभाजीनगरमहाराष्ट्रलेख
Trending

डॉ. बाबासाहेबांनी बांधलेल्या विद्यापीठाची दुरदशा ?

मुंबईमधले विद्यापीठ औरंगाबाद येथे स्थापन करण्याचे कारण, की माझे लेकरं मुंबईमध्ये केव्हा तिथे जाऊन शिक्षण घेतली यासाठी डॉ, बाबासाहेबाने समाजासाठी विद्यापीठ औरंगाबाद येथे स्थापन केले,आणि दि,२३ ऑगस्ट १९५८ रोजी त्यांचे उद्घाटन झाले, तेव्हा पासुन कित्येक विध्यार्थी ज्ञानार्जन घेऊन महंत झाले, जेव्हा डॉ, बाबासाहेब सिडनाॅम काॅलेजला प्रोफेसर होते तेव्हा त्यांनी पहिल्या पगाराचे धोतर कमेज आणि टोपी घेऊन आपण पहिल्या वर्गात होतो त्या गुरुजीना आहेर केला, तेव्हा त्यांच्या मनाची समाधानी झाली,आज १९५८ पासुन कैक विध्यार्थी तिथे शिक्षण घेऊन मोठे झाले, पण काय त्यांचे पोट भरले की काय ते त्या विद्यापीठाकडे ढुंकूनही पाहात नाहीत, काल दि,२ मार्च २०२५ रोजी डॉ, बाबासाहेब आंबेडकर इन्वरसिटीमध्ये कवी, संमेलनाचा ,कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला मी हजर होतो,  तेव्हा तो परिसर पाहाता इतकी दुरदशा दिसुन आली की, मनाला वाटले डॉ, बाबासाहेबाने स्वागतासाठी ना आपल्या आपत्यासाठी कुठलीच प्रापटी जमा करून ठेवलेली नाही,ती समाजाच्या भरोशावर सोडून गेलेत ,डॉ, बाबासाहेबांने लोकशाही दाखवून दिली नसती तर आज भारताला स्वतंत्र मिळाले असते का ? तुम्हाला स्वातंत्र्य मिळाले म्हणून शेड्युल कास्ट फेडरेशनालाबाजुने सारुन कैक पक्ष निर्माण झाले, पण सोबळावर कुठल्याच पक्षाने मुंडकं वर करून सत्ता काबीज केलेली नाही, आणि चवदार तळ्याच्या संघटनेचे वाटोळे करून तेव्हा पोटजातीच्या बावन संस्था संघटना उभ्या झाल्या, आणि जो तो आपलेच डमरु वाजवून डोंबाऱ्याचा खेळ दाखवून त्या पेपरवर भयानक शब्दात बातम्या झळकतात आणि वाट साफ फेसबुकवर खुप खुप भाषणबाजी दाखवत आहेत , पण डॉ, बाबासाहेबांने मोठ्या कष्टाने स्वाता पैसे खर्च करून जमीन विकत घेऊन ह्या इमारती उभ्या केल्या,त्यामधुन कित्येक विध्यार्थी ज्ञानार्जन घेऊन पुढे गेले, पण आपल्या बापाच्या वस्तुचे रक्षण करावे का नाही यांचा आधी विचार केला का , डॉ, बाबासाहेबाने जवळचा पैसा खर्चुन विश्वविद्यालय  प्रस्थापित केले नसते तर, तुम्हाला कुत्रं तरी हूंगत होत का ? मेले ते गेले पण जे जे हयात आहेत ते तरी याकडे ढुंकूनही पाहत आहेत का,जे जे शिकत आहेत यांना का ही घान दिसतं नसेल,खाली बसतांना ढुंगण मळते घान असली तर कपडे खराब होतात, हे कुठलं लक्षण आहे, शिकलेल्याना विचार करावा की डॉ, बाबासाहेबाने आमच्या तेराशे शतके गल्लीच्छ होतो ती घाण नष्ट केली,मग डॉ, बाबासाहेबाने दिलेल्या परिसरात घान कुठून राहिल, वियतम देशाचा राष्टध्यक्ष म्हणतो की, मी अमेरिकेला का पराजीत केले, भारताच्या सुपुत्राचे कार्य आणि त्यांने लिहिलेले ग्रंथ वाचुन मी त्या देशाला पराजित केले आणि मी विजयी झालो, हा विषय होता लोकमान्य डॉ, बाबासाहेब आंबेडकर माता भिमाबाईने, केवढा मोठा क्रांतीसुर्य या भारताला दिला, ह्याकडे पाहाण्याचा द्रृष्टीकोन बदलून गेला आहे, जर मराठवाडा डॉ, बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाची असी दुरदशा आज असेल तर पुढे कसी होईल , १४ जानेवारी हा सन साजरा केल्या पेक्षा २३ ऑगस्ट हा विद्यापीठांचा जन्म दिवस साजरा करा आणि १४ जानेवारीला येणारे जे भावीक आहेत, खुद्द औरंगाबादमधले आहेत या सर्व मिळून डॉ, बाबासाहेबांचा परिसर स्वच्छ केला तर त्यांने आपल्या अंगावरचे कापड खराब होणार नाहीत,ही आहे वस्तुस्थिती, पंतप्रधान होऊन नाल्या उपसतात मग आपल्या बापाचे घर झाडून काढण्यासाठी कसली शरम आहे, तेव्हा हा आपला समाज जागृत होऊन अभिमान सोडून उठून झाडपुस करेल, ही अवकळा जानवत आहे, सर्वांनी याकडे डोळेझाक जर केली तर भावी पिढीला शिक्षण हे काहीच कळनार नाही, आधी डॉ, बाबासाहेबांच्या शिक्षण संस्थेला वाचवा अवकळा जानवत आहे, सर्वांनी याकडे डोळेझाक जर केली तर भावी पिढीला शिक्षण हे काहीच कळनार नाही, आधी डॉ, बाबासाहेबांच्या शिक्षण संस्थेला वाचवा आंबेडकर घराण्यासी बैमानी करु नका हिच अपेक्षा करतो क्रांतिकारी जयभिम धन्यवाद लेखक, बबनराव मोरे समाज भूषण हिंगोली, प्रचारक, गौतम घंनसावंत, सिध्दार्थ खिल्लारे & ग्रृप ७२१८५९६४४६ / ७६६६७४९३०३ दि,७,३,२०२५

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button