ताज्या बातम्यामहाराष्ट्रलेख
Trending

, बाबासाहेबांचे हित्त चिंतक, माधवराव बागल ?

फुले शाहू आंबेडकरांच्या

कार्याला बागलाचा वाटा 

माधवराव बागल भारतात

 पहिला खंबीर मराठा !! ध्रृ !!

एका शेतकऱ्याचे मुलं  !

तो होता माधवराव बागल !!

कोल्हापुरातुन कार्य !

गीणीज बुकात नेलं !!

कार्य तुमचे अजमर झाले !
देवुन जातीधर्माला फाटा !!१ !!

भिमराव होते तेव्हा,!

क्रांती केली पाहाता पाहाता!!

कोल्हापुरात होता नेता,!

ते कार्य केवढे झाले आता!!

बिंदू चौकात भीम हयात!

असताना पुतळा केला मोठा !!२!!

भारतात पहिला पुतळा केला !

तो पुतळा गीणीज बुकात गेला !!

त्यांने बोलावून सामान्य मानसाला !

फुले आंबेडकरांच्या अनावरनाला !!

बागल क्रांतिकारी होता भिम

विचारी होता वेगळा

मराठ्याहुनी मराठा !!३!!

असा होता माधवराव बागल बरं !

यांचा होते गुरु फुले आंबेडकर !!

झाले बाबासाहेब भारतात अजमर !

होता जातीने मराठा तो खरोखर !!

जाती धर्म तोडून मोरे त्यांने केला !

नको हा फालतू बुद्धीचा गाटा !!४!!

कवि, बबनराव मोरे समाज भूषण हिंगोली, प्रचारक, गौतम घंनसावंत, सिध्दार्थ खिल्लारे & ग्रृप ७२१८५०६४४६. /  ७६६६७४९३०३ दि,१७ ,९,२०२१वेळ १०,३० सकाळी 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button