भारतीय जनता पार्टीत शिवसेना उबाठा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा जाहीर पक्षप्रवेश

छत्रपती संभाजीनगर : सोमवार दि.३ फेब्रुवारी २०२५भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार श्री रवींद्रजी चव्हाण, बहुजन विकास मंत्री मा.ना.श्री अतुलजी सावे, शहर-जिल्हा अध्यक्ष श्री शिरीषजी बोराळकर, किरण पाटील अनिल मकरीये, जालिंदर शेंडगे, हर्षवर्धन कराड लक्ष्मीकांत थेटे, शेख हफिज यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा शहर कार्यालयात शिवसेना उबाठा पक्षाच्या वैशाली आरट (शहर संघटक), रोहिणी काळे (उपशहर संघटक), संगीता पवार(उपशहर संघटक) , जिजा घोडके (उपशहर संघटक), उषा कावरे, अरुणा सदाफळ, पार्वती भारती, संध्या रावलेलु, संगीता घाटे, संगीता निकाळजे, आशा आव्हाड, स्वाती बोर्डे, वंदना गवळी, शकुंतला थोरात, द्रोपदा भांबर्डे, सुनिता भांगे, आशा चिमणकर, सारिका पाटील, विमल वेदपाठक, कयाधू शेळके, सविता सदाफळ, मंदा गोसावी, सरला पाटील, सोनाली पाटील, पूजा नरवैय्ये , वैशाली जैन संगीता काथार, निर्मला कणघरे, शीला शर्मा, नीता टिपणे, पुष्पा निकाळजे, विमल वाडेकर, स्वाती अजमेरा, रेखा गिरी, संगीता पवार, गंगुबाई जाधव यांच्यासह १५० ते २०० महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला.