ताज्या बातम्यामहाराष्ट्रलेख
Trending

पुतळे फोडल्यान तुझी विझली का 

"आता स्वतंत्र मिळाले म्हणून शिजली का ! भिमाचे पुतळे फोडल्यांन तुझी विझली का."

द फ्रेम न्यूज

आता स्वतंत्र मिळाले म्हणून शिजली का !
भिमाचे पुतळे फोडल्यांन तुझी विझली का. !! ध्रृ !!

पहिला जातीवाद केला, गावगुंडांनी !
अन्याय अत्याचार केला भाडखावुनी  !!
भिमाच्या नावाचा लय माज चढला का  !! १!!

आमची प्रगती पाहून मुळव्याद झाला का !
येड्याचे प्रमान पत्र घेऊन नाजायस तुच का !!
पुतळ्यावर हातोडा मारतोस शेन खातोस का. !!२!!

संविधान दिले नसते तर तुला धर्मच नसता !
जन्म कुठे धर्म कोणता तुला पत्ता ही नसता !!
इंग्रजांच्या कचाट्यातून तु सुटला असता का  !!३!!

आता जर सिदनाक तयार झाले असते !
तुझ्या ढंगचे साल्टे काढून वाळवत होते !!
तेव्हा तुझ्या ढुगणाची आग होत होती का. !!४!!

जात धर्म ह्या सडक्या गोष्टी कशा करतो !
तु कोनत्या जातीधर्माचा अधर्मी का मरतो !!
बारा जनाची गील्ली मिसळ करतोस का !!५!!

पुतळे फोडल्यान जगात प्राक्रर्म होतं नाही !
गांडू भडव्यांचा माज अंगातुन जात नाही !!
शिडी लावून पुतळा फोडतोस लाज आहे का  !!६!!

जातीपातीच्या द्वृष्यांच्यापाई आग लावली !
मी कुठल्या खाणीतील ओलांद तु दावली !!
थांब जरा तुला तुझा मनू पावते का  !!७!!

बंदीवासात सडत पडसील तु नालाय का !
संविधान आहे तुला सोडणार का लेका !!
हा भिमयुगाचा भारत आहे मग बस मुका !!८!!

कवि, बबनराव मोरे समाज भूषण हिंगोली, प्रचारक, गौतम घंनसावंत, सिध्दार्थ खिल्लारे & ग्रृप ७२१८५०६४४६ दि,२८,१,२०२५ वेळ ९,३० सकाळ 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button