क्राईमताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्रमुंबई
Trending
मुंबई पोलिसांचं पथक सैफ अली खानच्या घरी दाखल
सैफचा जबाब नोंदवून घेण्या करिता पोलिस घरी पोहचले.

द फ्रेम न्यूज
मुंबई : मुंबई पोलिसांचं पथक सैफ अली खानच्या वांद्रे, येथील सद्गुरू शरण नावाच्या अपार्टमेंट मध्ये सैफ अली खान राहतो. पोलीस सैफचा जबाब नोंदवून घेण्या करिता पोलिस घरी पोहचले आहे. काल सायंकाळी सैफ अली खानला लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता.ज्या पद्धतीने तपास सुरू आहे त्या तपासामध्ये आणखी काही माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्याकरिता सैफ अली खान जबाब नोंदवण्याकरिता मुंबई पोलिसांचे पथक हे सैफ अली खानच्या फ्लॅटवर पोहोचलेलं आहे.काल मुंबई पोलिसांनी आरोपी शरीफुलला मंगळवारी पहाटे ५:३० वाजता क्राईम सिन रिक्रिएशनसाठी गुरू शरण अपार्टमेंट मध्ये सैफ अली खानच्या घरी नेले होते.