धार्मिकलेख
Trending

जाने एकाच ठिकाण्यावर !!

चाल. : खरा तो एकची धर्म ( साने गुरुजी )

काही राहिले का भानावर 

भरोसा ठेवू मी कोणावर  !! ध्रृ !!

एक मानव अनेक धर्म !

धर्म धर्मावर करी कर्म !!

हल्ला करती,धर्म धर्मावर  !!१!!

तुझा धर्म आहे न्यारा !

माझा धर्म आहे न्यारा !!

मन उभे,दृष्ट कर्मावर. !!२!!

धर्म म्हणजे कपडा नाही !

धर्म म्हणजे देव नाही !!

आघात, जात जातीवर !!३!!

जिव सर्वांना आहे एक !

उर्फाटी चालवती डोक !!

तरी हे,आहेत का ध्यानावर !!४!!

मोरे समान जन्म मरने !

कुणी ना अजमर उरने !!

जाने,एकाच ठिकाण्यावर !!५!!

कवि, बबनराव मोरे समाज भूषण हिंगोली, प्रचारक, गौतम घंनसावंत, सिध्दार्थ खिल्लारे & ग्रृप दि,११,२,२०२५७२१८५०६४४६ / ७६६६७४९३०३ वेळ ८,५०

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button