आज मा. स्वर्गीय भारताचे पंतप्रधान व्हि.पी. सिंग यांनी खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ओळखले. ?

खऱ्या अर्थाने पाहिले तर डॉ.बाबासाहेबाने आपल्या आयुष्यातला एक एक क्षण वाया जाऊ दिला नाही, कारण माणसाला माणवी जिवनात जन्म घेता येत. पण हे जग सोडून केव्हा जाईल यांचा काही भरवसा नाही. ना कुणी त्यांच्या मृत्यूची नोंद कुठे केव्हा होणार करून ठेवली नाही.म्हणुन माणसाला जेवढे होईल तेवढे दिवस संपण्या आधी आपले कार्य तडीस न्यावे.आणि ते कार्य समाजाने ओळखुन त्यांच्या कार्याचा गवगवा केलाच पाहिजे आणि दखल घेतली पाहिजे.माहात्मा जोतिबा फुले यांनी जेव्हा सत्यशोधक धर्माची निर्मिती केली. पण त्यांने सत्यशोधक धर्माचे धर्मांतर करण्याचे राहून गेले.म्हणून त्या विषयाची अंमलबजावणी केल्या गेली नाही. तो धर्म जर उदयासी आला असता तर बऱ्याच देवाचे ऑप्रिशन केल्या गेले असते आणि बौद्ध समाजाला एक आधार झाला असता, तेव्हा डॉ. बाबासाहेबाना असे वाटले असेल की माझे धर्मतराविना कार्य आधुरे राहिलं. म्हणुन डॉ.बाबासाहेबानी फुलेंना गुरू मानले परंतू वेळेनुसार तो तो क्षण उपयोगात आनला आणि. या भारतीय बांधवांना पाण्या पासुन देवा पासुन गुलामगिरीच्या जोखंडातून मुक्त केले. भारतीय संविधान दिले. आणि जगात बौद्ध धम्म लोपलेला होता,तो समाजाप्रती अर्पण केला. महिलांना स्वातंत्र्य दिले, नदीजोड प्रकल्पाची उभारणी केली, विद्युत पुरवठा केला,हरीत क्रांती केली,भारताचे गव्हर्नर होऊन नाने चलन अंमलात आनले.आणि तेव्हा खऱ्या अर्थाने भारतात नागपूरच्या नगरीत बौद्ध धर्मांतर केले. तेव्हा मनाला समाधान झाले,हा भारत बौद्धमय करुन हा भार समाजाप्रती अर्पण केला. तेव्हा हे जग सोडून गेलेआज एक कविता गाईली की पुरस्कार प्राप्त होतो,.दाहा पुस्तक लिहिले की मोठा पुरस्कार मिळातो गीलीदाडू खेळले की. एक पुंगी वाजवली की पुरस्कार मिळाला समजा, पण डॉ. बाबासाहेबाने तेराशे शतकाची गुलामीची मरगळ फक्त बारा तासात चिरफाड केली, ते जेव्हा हयात होते तेव्हा कुण्या राजकारणी लोकांनी त्यांचे आवडीने स्वागत केलेले नाही,त्यांने या भारतात केवढे कार्य केले. पण कुणीत्यांच्या गळ्यात हार अर्पण केलेला नाही.पण कोल्हापूरच्या माधवराव बागल यांनी डॉ.बाबासाहेबांचे कार्य पाहून प्रेरित होऊन बिंदू चौकात अर्ध्याकृती पुतळा उभा केला. आणि त्या पुतळ्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करून टाकले.हे आहेत विचार थोराना ओळखण्याचे, डॉ. बाबासाहेबांनी केवढे कार्य केले पण लालकिल्ल्यावरून भाषणबाजी करु दिली नाहीत्यांचे त्या किल्ल्यावरुन घेतलेले इतिहासात नोंद नाही, हे जाणून बुजून काॅग्रेस पक्षाच्या नेत्यांनी डावले होते, पण जेव्हा स्वर्गवासी माननीय, भारताचे पंतप्रधान व्हि,पी सिंग सरकारच्या लक्षात आले तेव्हा दि,३१ मार्च १९९० साली डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांना मनोत्तर भारतरत्न पुरस्कार प्राप्त करून दिला,डॉ, बाबासाहेब आंबेडकर या जगातून गेल्यावर ३५ वर्षानी दिल्या गेला, तो पुरस्कार माई सविताईयांना प्रदान करण्यात आला, तेव्हा त्यांनी जर डॉ.बाबासाहेब आंबेडकर विश्वयुग पुरुष अस्या पुरस्काराने गौरविण्यात आले असते तर.आज भारतरत्न या पुरस्कारांचा बाजार झाला नसता,कारण जेव्हा कोलंबिया विद्यापीठा मध्ये डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची सुवर्ण अक्षरात कमान आहे.आणि त्या आवारात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा केला आहे तेव्हा त्यांनी जगातला सुर्य असी नामांकन दिले, तेव्हाच ते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर झाले.आज दि,३१ मार्च २०२५ रोजी ३५ वर्ष होत आहेत.ही आहे ?डॉ, बाबासाहेबांबद्दल विचार�