आज एक अद्भुत आश्चर्यच घडलं,वानराने वानरालाच मारलं?
माणव वाढुन सुज्ञ झाला ,तेवढाच अज्ञानी वृत्ती प्रमाणे वागत आहे ?

द फ्रेम न्यूज
सकाळच्या प्रहरी एक नर वानर एका दुसऱ्या कळपात घुसला, आणि एका मादीच्या जवळचे पिल्लू घेऊन त्यांला चावा घेतला, तेव्हा ते पिल्लू मृत्यू झाले, हा सारा राडा बराच वेळ सुरू होता, आम्ही नुसते बघायची भुमिका घेतली होती, मी तो राडा सोडवला पण,ती लेकूरवाळी मादी हिच्या मनात माया उत्पन्न झाली, माझं बाळ या निर्लज्ज्यानी मारले,मा़झ्या पोटचा गोळा गेला, असे तिच्या मनात वाटतं होते, तेव्हा सर्व लाहान मोठे त्या बाहेरुन आलेल्या क्रृरुर अतीरेक्यांचा त्या सर्वांनी पाठलाग केला, परंतू ते काही जाता जाईना,ती मादी आली आणि ते मेलेले बाळ उचलून घेऊन गेली, तिकडे एक त्यामधला सोबती लाईनीचा करंट लागून एका फटीत पडला, तेव्हा ते माकड त्यांना खूप काढायचे प्रयत्न करतं होते, पणं ते निघत नव्हते, त्याला खूप चावा घेत होते, ते काही होषवर येत नव्हते,पाहाणारे सारे व्हिडिओ काढत होते, मोठ्या मुश्किलीने ते वर काढले पण ते बसत नव्हते,जवळ एक नाली होती, तेव्हा त्याला त्या नालीच्या पिण्यात दोन तीन वेळा बुडविले , तेव्हा ते माकड होषवर आले, आणि ते झाडांवर जाऊन बसले, ज्यांना वाचा नाही ते एकमेकांना साथ करुन सहकार्य करतात, पण हा बोलका माणव म्हणतो मारा मरु ध्या, याला तसच पाहिजे,लय माजलव्हत, ह्या बोलक्या माणसाच्या मनात अस्या भ्रामक कल्पना आहेत, डॉ, बाबासाहेबाने आपणाला सांगुन गेले, की एकासंघटणेने जेव्हा तुम्ही राहाल तेव्हा तुमच्या नांदाला कुणी लागणार नाही, पण मुक्या प्राण्यांना माहीत आहे, आपण कळपा कळपाने राहून एकीकरण दिसते, पण माणसाला समजतं नाही, जेवढा माणव वाढुन सुज्ञ झाला ,तेवढाच अज्ञानी वृत्ती प्रमाणे वागत आहे ? बौद्ध धम्मात बौध्दाने सर्व प्राणीमात्रावर दया करुन ते बौध्दाची वाणी श्रवन करीत होते, हिंसेचे प्रमाण जास्त वाढत आहे. आज आपण भिमयुगातल्या एकेविव्या शतकात पदापर्दन करत आहोत,माणवावर होत असलेल्या जुल्मी संकटाच्या फाशाचे बंधन तोडून मुक्त झालो, पण मनातला हिंसावाद मात्र साचुन आहे, कारणं त्या मनात बुद्ध कंपनीचे साबन लागलेले नाही, यासाठी बुद्ध आणि भिमाचे विचार अंगीकारले तरच पुढच्या पिढीला बुद्ध फुले शाहू आंबेडकर ह्याचे वागमय कळेल हे निश्चित लेखक, बबनराव मोरे समाज भूषण हिंगोली, प्रचारक, गौतम घंनसावंत, सिध्दार्थ खिल्लारे & ग्रृप ७२१८५०६४४६ दि,२०,१,२०२५ वेळ ६,४५ सकाळ